घराच्या Main Door चा घरातील व्यक्तींच्या Energy वर Effect होतो का ?
Share
घराचा Main Door म्हणजे फक्त ये-जा करण्यासाठीचा मार्ग नाही तो तुमच्या घरात येणाऱ्या Energy चं मुख्य प्रवेशद्वार असतो. Vastu Science नुसार, इथूनच घरात Positive किंवा Negative Energy प्रवेश करते आणि त्याचा थेट परिणाम घरातील वातावरणावर तसेच तिथे राहणाऱ्या व्यक्तींवर होतो.
अनेक वेळा आपल्याला कारण समजत नाही, पण Mood, Health किंवा Financial Flow मध्ये बदल जाणवतात यामागे घराच्या प्रवेशद्वाराची स्थिती आणि Energy Flow हेही एक महत्त्वाचं कारण असू शकतं. त्यामुळे Main Door कडे योग्य लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
Vastu विषयी अजून डिटेल मध्ये जाणून घेण्यासाठी Vastu चा Video खाली दिला आहे नक्की पहा
Vastu विषयी Detail knowledge देणाऱ्या Power of Vastu या Course विषयी आपणास अजून माहिती जाणून घ्यायांची असल्यास खालील लिंक वर क्लीक करा.
Course विषयी Detail Information Share होईल !